नुकताच १२वी चा परिणाम घोषित करण्यात आला तसेच आता सर्व विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्नांची कासाविस सुरु झाली.
होनारच, आणि व्हायला सुद्धा हवे.
कारण हीच ती वेळ व हाच तो निर्णय जो जीवनाला एक वेगळीच कलाटनी देतो.
जगोजागी मार्गदर्शन सेंटर असतात जे तुमच्या खीसा रिकमा करतात, होत कहिहि नाही ते फक्त पर्याय निवड़न्यास योग्य ति मद्त करतात पन शेवटी तो निर्णय तुमचाच असतो.
जर निर्णय तुमचा, पैसा तुमचा, वेळही तुमचा मग उगाच तिथे जाऊन आपला वेळ व पैसा व्यर्थ कशाला घालवायच.
तुम्ही जर बघितले असेल तर, हल्ली तंत्रशिक्षण महाविद्यालयाचे म्हणजे इंजीनियरिंग वाले येतात आणि महाविद्यालयात घेऊन जातात, तुम्हाला वेगवेगळे आमिष दिले जातात, कारण ऐडमिशन ची खुप मोठी भरिमार आहे.
इथे नको असलेले मुले प्रवेश घेतात, होत कहिहि नाही फुकट १वर्ष वाया जातो, नी मग आपल्याला एडमिशन घेण्यासाठी भटकाव लागत.
म्हणून कुणाच्याही दिलेल्या आमिशापोटी आपले मोलाचे एड्मिशन गमाऊ नका.
मग काय करायचे?
आधी आपली आवळ बघा, तुमचा छंद जोपसा.
सर्व काही शिकुन आपल्याला योग्य तो रोजगार आणि जगन्यासाठी पैसा कमवायचा म्हणून त्यात आपली आवड असणे गरजेचे आहे.
खाली एक छोटीशी मद्त आहे.
बरं तर विद्यार्थी मित्रानो, योग्य तो निर्णय घ्या, आणखी काही मद्त हवि असल्यास तुम्ही आपले प्रश्न खाली कमेंट करून वीचारु शकता
मिलते जुलते